Punjab Flood Crisis: पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे ८ हजार कोटींच्या निधीची मागणी; कृषिमंत्री गुरमीत सिंह यांचे आवाहन
Farmer Compensation: पंजाबमधील महापुरामुळे ४ लाख एकर जमीन पाण्याखाली गेली असून भातशेती व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिमंत्री गुरमीत सिंह खुद्दियान यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राकडे वाढीव भरपाई आणि ८ हजार कोटी निधीची मागणी केली आहे.