Pune Toxic Liquor Case: विषारी दारूकांडावरून गदारोळ
Government Action: पुण्यातील विषारी दारूकांड प्रकरणावरून विधान परिषदेत गुरुवारी (ता. २५) विरोधकांनी गदारोळ केला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आणि प्रशासनाच्या भूमिकेवरून विरोधकांनी टीका करत, सरकार या घटनेबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप केला.
Toxic Liquor Tragedy Sparks Uproar in Maharashtra Legislative CouncilAgrowon