Agriculture Storage: दाबावर आधारित शेतीमाल साठवणुकीच्या पद्धती
Agriculture Technology: दाबावर आधारित साठवणुकीच्या दोन पद्धती पडतात. अवातावरणीय दाब साठवणूक (Sub-Atmospheric Pressure Storage) किंवा कमी दाबाच्या वातावरणात साठवणूक (Hypobaric Storage). ही दोन्ही फळे आणि भाजीपाला दीर्घकाळ ताजे ठेवण्याचे एक प्रगत तंत्रज्ञान आहे.