Polyhouse Farming: पॉलिहाउससाठी जागेची निवड, उभारणीची दिशा
Polyhouse Site Selection: योग्य जागेची निवड, चांगला निचरा, दर्जेदार पाणी, पुरेसा सूर्यप्रकाश आणि उत्तर-दक्षिण दिशेतील शास्त्रोक्त उभारणी हे यशस्वी पॉलिहाउस प्रकल्पाचे मूलभूत आधारस्तंभ आहेत.
Site Selection and Orientation Key to Successful Polyhouse FarmingAgrowon