Polyhouse Construction: पॉलिहाउसचा टिकाऊपणा वाढविणारे घटक
Polyhouse Farming: पॉलिहाउसची मजबुती, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता ही त्यामधील विविध भागांवर अवलंबून असते. फाउंडेशन, कॉलम, ट्रस, पर्लिन, गटर, पॉलीफिल्म, कीटक जाळी, शेडनेट, दरवाजा, सिंचन व्यवस्था, वायुविजन व्यवस्था इत्यादी प्रत्येक घटक विशिष्ट कार्य पार पाडतो.
How to Build a Strong and Durable Polyhouse StructureAgrowon