Baglan Agriculture Update : बागलाणमध्ये दोन हजार शेतकरी ई-केवायसीपासून वंचित

Nashik Farmer Alert : सटाणा, जि. नाशिक बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम मिळवितानाही तांत्रिक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मार्च-एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या जवळपास दोन हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया महाऑनलाइन पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे रखडली आहे.
Baglan Agriculture Update
baglan two thousand farmers deprived of ekycAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com