PM Kisan Maandhan Scheme: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार मासिक ३ हजार रुपये पेन्शन; केंद्र सरकारची आर्थिक आधार देणारी योजना!
Farmers Pension Scheme: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेत लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन मिळेल, ज्यामुळे त्यांच्या वृद्धापकाळातील खर्चाला मदत होईल.