Pink Boll Worm: गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
Cotton Crop Protection: राज्यातील अनेक भागांत कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीखाली आढळत असला, तरी शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.