PICNIC Farming Technology: ‘पिकनिक’ शेती, अर्थात निसर्गसिद्ध संजीवन शेती
Natural Farming: निसर्गात बाहेरून कोणतेच पोषण दिले जात नाही. जमिनीत पिकांना आवश्यक सर्व खनिजांचा अपरंपार साठा आहे. ‘जमिनीचे फूल’ म्हणजेच वरच्या सुपीक थरात तो आहेच, शिवाय खोल जावे तसतशी त्यांची उपलब्धता वाढत जाते.
Role of modern machinery in natural and sustainable farmingAgrowon