Pomegranate Farming: डाळींबामध्ये संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर
Organic Farming: मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील कुंडलिक शिवाजी टेकळे यांनी डाळिंब शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. शरद किंग या वाणाची शिस्तबद्ध लागवड, सेंद्रिय-रासायनिक समतोल व एकाच बहराचे व्यवस्थापन या तत्त्वांवर त्यांनी ९ एकरांत उत्कृष्ट उत्पादन मिळवले आहे.