Agriculture Innovation: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांनी पॉलिहाउस आणि शेडनेटमधील कार्बन डायऑक्साइड वायू, आर्द्रता आणि सूर्यप्रकाशाचे प्रमाण दर्शविणारे उपकरण विकसित केले असून त्याचे पेटंट मिळाले आहे.