Agriculture Protection: घाणेरीच्या बिया लवकर रुजणाऱ्या व लगेच वाढणाऱ्या आणि पर्यावरणामध्ये तग धरणाऱ्या असतात. बियांची उगवणक्षमता ही साधारणपणे २ ते ५ वर्ष असते. ही वनस्पती मोठ्या प्रमाणात पडीक, चराऊ गायरान क्षेत्र आणि इतर मोकळ्या जागा व्यापल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.