Fertilizer Shortage : खत टंचाई टाळण्यासाठी केंद्राने कायमस्वरूपी आराखडा तयार करावा; संसदीय समितीची शिफारस
Parliamentary Committee on Fertiliser Supply India : हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने युरिया, डीएपी आणि मिश्र खतांच्या पुरवठ्यावर मोठे संकट निर्माण झाले होते. भारत युरिया आणि एलएनजीचा मोठा हिस्सा आखाती देशांकडून आयात करतो. त्यामुळे अशा परिस्थितीत देशातील खत उत्पादन आणि पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होतो.