Delhi Parliament Protest: ‘संसद मार्च’मध्ये हजारो आंदोलकांचा सहभाग
Political Protest : शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या संसद मार्चदरम्यान सोमवारी (ता. २०) दिल्लीत आंदोलक आणि पोलिसांमध्ये तीव्र संघर्ष झाला.