Parbhani News: परभणी जिल्ह्यातील नऊ पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदांची निवड मंगळवारी (ता.१०) झाली. भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची जिंतूर, सेलू, गंगाखेड,.पालम या चार ठिकाणी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ या चार ठिकाणी सभापतिपदी निवड झाली. पूर्णा येथे अपक्ष सदस्य सभापती झाले..Khed Panchayat Samiti Election Results: पुण्याच्या खेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल धगधगली.पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जिंतूर, सेलू, गंगाखेड,पालम पंचायत समित्यामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेसला मानवत आणि सोनपेठ पंचायत समित्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले.परभणी, पाथरी,.Satara Market Committee Result : साताऱ्यात स्थानिक आघाड्यांना यश.पूर्णा पंचायत समित्यांमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. मंगळवारी (ता.१०) दुपारी २ वाजता पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षेतत सभापती, उपसभापती पदांच्या निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. परभणी, .पाथरीमध्ये कॉंग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सभापती झाले.परभणी आणि पूर्णा पंचायत समितीमध्ये शिवसेना उबाठाचे सदस्य उपसभापती झाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.