Fertilizer Shortage : संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खत खरेदीत मोठी वाढ
DAP Fertilizer : पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक स्तरावर खतांच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली. त्याचा परिणाम भारतातील शेतकऱ्यांच्या खत खरेदीवरही झाला आहे.