Orange Farming Technology: नवीन व कमी खर्चाचे तंत्रज्ञान स्वीकारा : माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे
Agriculture Technology: संत्रा उत्पादकांनी सध्याच्या बदलत्या हवामान व वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर नवीन व कमी खर्चिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नरेशचंद्र ठाकरे यांनी केले.