Modern Farming Techniques: शेतकऱ्यांनी जाणले संत्रा-कापूस पिकाचे तंत्रज्ञान
Orange And Cotton Farmers: विदर्भातील संत्रा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील वाढती आव्हाने, उत्पादनातील घट आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषिमित्र फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, काटोल यांच्या वतीने कापूस व संत्रा पीक परिषदेचे आयोजन करण्यात आले.
Farmers Learn Advanced Orange and Cotton Cultivation TechniquesAgrowon