Crop Damage : फळपिकांच्या नुकसान मदतीसाठी स्वतंत्र योजना नाही; केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
Ativrushti Nuksan Bharpai : अतिवृष्टी, पुर, गारपीट आणि दुष्काळामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाते? तसेच मदत दिली जात नसेल तर त्यासाठी नवीन योजना लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे का? असा तारांकित प्रश्न खासदार निलेश लंके आणि खासदार संदीपान भूमरे यांनी लोकसभेत उपस्थित केला.