Jaykumar Rawal: ‘एनआयपीएचटी’मध्ये जागतिक पातळीवरील प्रशिक्षण द्या
Training Facilities: तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था (एनआयपीएचटी) आता परदेशी विद्यापीठांशी करार करून जागतिक स्तरावर प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे देशी-विदेशी प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.