Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती
Greenhouse Technology: एकेकाळी शेतीचे गणित एकरात मोजले जात होते. आता काही पिकांमध्ये ते चौरस फुटात, एका रॅकमध्ये आणि एका उत्पादनचक्रात मोजले जाऊ लागले आहे. मायक्रोग्रीनची छोटीशी पाने ही मोठ्या बदलाचे प्रतीक आहेत.
Greenhouse Technology and Vertical Farming Shape Microgreen ProductionAgrowon