Agricultural Research: नैसर्गिक शेती पद्धतीवर आधारित संशोधनाची गरज : डॉ. खर्चे
MPKV Rahuri: महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कार्यव्याप राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारलेला असून विद्यापीठाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय बेंचमार्क निर्माण केले आहेत.