Sugarcane Harvesting: ऊस तोडणीसाठी योग्य वेळापत्रकाची गरज
Sugarcane Farming: कारखान्याच्या गाळप क्षमतेनुसार उसाचा खात्रीशीर पुरवठा होण्यासाठी योग्य प्रकारे वाणनिहाय लागवड होणे आवश्यक आहे. लागण वेळापत्रकामध्ये वेगवेगळ्या वाणांची पक्वता गटांनुसार वेगवेगळ्या कालावधीमध्ये लागण करावी.