Tree Plantation Guide: देशी की विदेशी वृक्ष? वाद नव्हे, तर योग्य निवड महत्त्वाची!
Agroforestry Tree Selection: वृक्ष लागवड ही ‘देशी की विदेशी?’ या प्रश्नावर आधारित नसून उद्देशानुसार मिश्र प्रजातींच्या लागवडीवर आधारित असली पाहिजे. पर्यावरणीय पुनर्स्थापन, वन्यजीव संवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि जैवविविधतेसाठी देशी वृक्षांना प्राधान्य द्यावे.
Native or Exotic Trees? Right Choice MattersAgrowon