Passion Fruit Farming: नाशिकमध्ये फुलवली ‘पॅशन फ्रूट’ची बाग
Women Farmer Success Story: नाशिकच्या विजयश्री चुंभळे यांनी कोरोनाकाळात पॅशन फ्रूट लागवडीचा प्रयोग सुरू केला. प्रायोगिक तत्त्वावर घेतलेल्या या लागवडीला यश मिळत असून आता शेतकरी महिलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.