MSP Crops Issues: नाशिक जिल्ह्यात प्रमुख पिकांच्या हमीभाव वाढीला ठेंगा
Agriculture Policy: नाशिक जिल्ह्यात निम्म्याहून अधिक क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या मक्याला १० रुपये, भातासाठी ७२ रुपये, मुगात १२ तर बाजरीत १२५ रुपये ही अल्पशी दरवाढ आहे.
Nashik farmers unhappy with Kharif MSP increaseAgrowon