Mass Remarriage: नाशिकमध्ये पाच एकल महिलांचा सामूहिक पुनर्विवाह; नव्या आयुष्याला सुरुवात
Women Empowerment: एकल महिलांना सामाजिक सन्मान,आर्थिक आधार आणि नव्याने संसार थाटण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, नाशिकच्या नवचेतना अभियानांतर्गत पाच महिलांचा सामूहिक पुनर्विवाह सोहळा उत्साहात पार पडला.
Navchetana Initiative Offers Five Women an Opportunity to Rebuild Their LivesAgrowon