Farmers Protest: कृषिमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न
Farmer Demands: कर्जमाफी, पीकविमा आणि शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता. १९) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला.
Congress Workers Attempt to Stop Agriculture Minister Bharne's Convoy in NandedAgrowon