NAFED Procurement: नाफेडच्या माध्यमातून तीन जिल्ह्यात ३९ केंद्रे
Farmers First: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत नाफेडमार्फत मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी एकूण ३९ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत केंद्रांवर नोंदणीला गती दिली आहे.