Soybean Procurement: सोयाबीन, उडीद विक्रीसाठी सांगलीत २०० शेतकऱ्यांची नोंदणी
Pulses MSP: सांगली जिल्ह्यात ‘नाफेड’ने सांगली आणि तासगाव या दोन ठिकाणी सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. या दोन्ही खरेदी केंद्रांवर सोयाबीन, उडीद विक्रीसाठी २०६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.