Agricultural Products GI Tag: ‘नाबार्ड’मुळे १७६ उत्पादनांवर ‘जीआय’ मानांकनाची मोहोर
GI Registered Products: ‘नाबार्ड’च्या (राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) पुढाकारामुळे शेती व ग्रामीण भागाशी संबंधित देशातील १७६ उत्पादनांना आतापर्यंत भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे.