Benefits of Mycorrhiza Fungi: पिकांना स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळवून देण्यासाठी मायकोरायझा ठरणार फायदेशीर!
Crop Nutrition: पिकांच्या मुळांसोबत मायकोरायझा बुरशी सहसंबंध प्रस्थापित करून सहजीवी पद्धतीने एकत्र वाढते, एकमेकांना मदत करते. बुरशी पिकांच्या मुळाजवळ राहते. पिकांच्या मुळाशेजारील जमिनीमध्ये उपलब्ध असणारे स्फुरद, इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये वाहून पिकांच्या मुळामध्ये घेऊन जाण्याचे काम करते.
How Mycorrhiza Supports Better Nutrient Absorption and Plant GrowthAgrowon