Maharashtra Government Scheme: राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. वाढत्या वयामुळे दिसणे, ऐकणे किंवा चालणे यामध्ये अडचणी निर्माण होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.
Maharashtra Allocates ₹480 Crore for Mukhyamantri Vayoshri YojanaAgrowon