MSP ProcurementAgrowon
ॲग्रो विशेष
MSP Procurement: सोयाबीन, मूग, उडदाच्या खरेदीसाठी सात हमीभाव केंद्रे
Nafed purchase: शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, यासाठी राज्य सहकारी पणन महामंडळ, मुंबई व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ मध्ये कडधान्य खरेदीला सुरुवात झाली आहे.

