MSME Amendment Bill: ‘एमएसएमई’ सुधारणा विधेयक मंजूर

Rajya Sabha Approves MSME Reform: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) वेळेवर देयके मिळावीत, देयकांसंदर्भातील वादांचे जलद निवारण व्हावे आणि उद्योगांची रोख तरलता सुधारावी, या उद्देशाने आणलेल्या ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास (दुरुस्ती) विधेयक, २०२६’ ला राज्यसभेने सोमवारी (ता. ३) मंजुरी दिली.
Rajya Sabha passes MSME Amendment Bill
MSME Development Amendment Bill 2026Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com