MPSC Students Protest: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांचा पुण्यात आणि कोल्हापुरात एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

MPSC Paper Leak Issue: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आज पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.पेपरफुटी, भरती प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
MPSC Students Protest
MPSC Aspirants Protest in Pune, Kolhapur Against Paper Leaks and Recruitment IssuesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com