Women Empowerment: ग्रामीण-आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; फडणवीसांच्या हस्ते उमेद-राह करार

Sustainable Livelihoods: राज्यातील ग्रामीण व आदिवासी महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाला नवी दिशा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उमेद-MSRLM आणि राह फाऊंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यांतील महिलांना पर्यावरणपूरक शेती, जलसुरक्षा आणि निसर्गाधारित उपजीविकेद्वारे स्वावलंबनाचा मजबूत मार्ग खुला होणार आहे.
CM
CMAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com