Divyang Pension Yojana: दिव्यांग व्यक्तींना सरकारकडून मिळणार मासिक 1500 पेन्शन; जाणून घ्या अर्जाची सोपी प्रक्रिया
Government Scheme: या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि अपंग व्यक्तींना केंद्र सरकारकडून दरमहा ३०० रुपये तर, राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतून १ हजार २०० रुपये अनुदान दिले जाते. असे एकूण लाभार्थ्यांना १ हजार ५०० रुपये मासिक पेन्शन स्वरुपात मिळते.