Rainfed Farming: पावसानुसार योग्य नियोजन महत्त्वाचे...
Farming Management: योग्य पीक आणि वाणांची निवड, पीक पद्धतीच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान परिस्थितीवर मात करता येते. खरीप पिकांची पेरणी करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा (किमान ८० ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतर) असणे आवश्यक आहे.
Crop planning based on monsoon rainfall conditionsAgrowon