Soybean Procurement : सोयाबीन खरेदीचे निकष शिथिल करा; आमदार श्रीजया चव्हाण यांची विधानसभेत मागणी
Soybean MSP: यंदा सोयाबीनच्या हमीभाव खरेदीचे निकष अधिक कठोर असल्याने शेतकरी खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करत आहेत, असे म्हणत सोयाबीन खरेदीचा मुद्दा आमदार श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत मंगळवारी (ता.९) उपस्थित केला.