Ring Road Compensation: बाह्य रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्याची मागणी
Deolali Ring Road: देवळाली विधानसभा मतदारसंघातील बाह्य रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय्य आणि वाढीव मोबदला मिळावा, यासाठी आमदार सरोज आहिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन दिले आहे.
Deolali outer ring road farmer compensation demandAgrowon