Maharashtra Assembly Winter Session 2025Agrowon
ॲग्रो विशेष
Winter Session 2025 : सभागृहात मंत्र्यांची गैरहजेरी; आमदार भास्कर जाधवांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र
Nagpur Adhiveshan Live : या चर्चेला मात्र कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन विभागाचे मंत्री हजर नसल्याने शिवसेना उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनीही मंत्री हजर नसल्याच्या मुद्द्यावरून तालिका अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली.

