Solapur Development Projects: ‘दक्षिण’मधील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे मंत्र्यांचे आदेश
Government Projects: राजूर पुलासह सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित १४ कामे तातडीने पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
Rajur bridge construction project Solapur updateAgrowon