Post Harvest Management: मिनिमल प्रोसेसिंग : शेतीमाल प्रक्रियेतील नवी संकल्पना
Minimal Processing Technology: फळे आणि भाज्यांवर प्रक्रिया करणे म्हणजे केवळ त्यांचे लोणचे, जॅम किंवा केचप बनवणे एवढाच मर्यादित अर्थ घेणे आता चुकीचे ठरेल. अतिप्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांकडे आरोग्याप्रति जागरूक ग्राहकांचा कल कमी होत आहे.
Minimal Processing: The Future of Fruit and Vegetable ProcessingAgrowon