Micronutrients for Abiotic Stress: अजैविक ताण नियंत्रणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

Micronutrients for Plants: दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतींना केवळ पोषणच देत नाहीत, तर दुष्काळ, अतितापमान, क्षारता आणि थंडी यांसारख्या अजैविक ताणांना तोंड देण्याची क्षमताही वाढवतात. पिकांचे नुकसान ५१ ते ८२ टक्यांपर्यंत कमी करण्यात संतुलित पोषण महत्त्वाची भूमिका बजावते.
Farmer applying micronutrient fertilizer to crops to support plant health under drought, heat and salinity stress conditions
Balanced micronutrient management to support crop health and abiotic stress toleranceAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com