Orchard Plantation: हिंगोली जिल्ह्यात २०२५-२६ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ५०० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ५१६.५८ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.
516 Hectares Orchard Plantation Achieved Under MGNREGAAgrowon