Dairy Processing Technology: दूध प्रक्रियेतील मेम्ब्रेन फिल्ट्रेशन तंत्रज्ञान
Membrane Filtration Technology: उत्पादनवाढ, प्रक्रिया, क्षमता आणि मूल्यवर्धन या सर्व क्षेत्रांत सातत्याने प्रगती करत हा उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिरता, रोजगारनिर्मिती आणि देशाची पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावत आहे