Manoj Jarange Patil: आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार घेणार नाही; मनोज जरांगे पाटील
Maratha Reservation: मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जमले असून मनोज जरांगे पाटील उपोषणावर बसले आहेत. दरम्यान, सरकारने कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि शिंदे समितीसाठी मुदतवाढ जाहीर केली आहे.