Yeola Agribusiness Hit : येवल्यात दुष्काळाचे थैमान: ६६ हजार शेतकऱ्यांची पिके करपली
Yeola Drought Update : येवला दुष्काळ तर तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी येवलेकरांच्या भाळी लिहिलेला आहेच; पण यंदाच्या दुष्काळाने हक्काच्या खरीप हंगामाची वाताहात केली आहे. तब्बल ६८ हजार हेक्टरवरील पिके दुष्काळाने बाधित झाले आहेत.