APMC Sachiv Vima: बाजार समिती सचिवांना ५० लाखांचा अपघाती विमा
Market Committee Secretaries: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संघाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Market Committee Secretaries Get ₹50 Lakh Accident InsuranceAgrowon